आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदाच्या सिझनमध्ये असे असेल \'BIGG BOSS\'चे घर, पाहा FIRST LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस'च्या घराची पहिली झलक)
मुंबईः 'बिग बॉस' या बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शोचे आठवे पर्व येत्या 21 सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. काही दिवसांपूर्वीच या शोच्या टीजरमध्ये सलमानने यंदाच्या पर्वाची थीम सांगितली होती. 'बिग बॉस'चे यंदाच्या पर्वातील घर हे एअरपोर्टच्या थीमवर आधारित आहे.
बातम्यांनुसार, मागील पर्वाप्रमाणेच यावेळीसुद्धा घराची दोन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अद्याप निर्मात्यांनी हे घर कसे असेल, याविषयी सविस्तर सांगितलेले नाहीये. मात्र
divyamarathi.comकडे या घराची काही छायाचित्रे आली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही 'बिग बॉस'च्या घराची झलक बघू शकता...