आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Famous Indian Television Actress Who Are Ready To Tie Knot On 2016

दिशा-डिम्पीनंतर, या TV अभिनेत्रींही 2016मध्ये अडकू शकतात लग्नगाठीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांत सिंह राजपूत, अंकिता लोखंडे, किश्वर मर्चेंट, सुयश राय
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून टीव्ही सेलेब्स लग्नागाठीत अडकत आहेत. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेत्री दिशा वाकाणीने 24 नोव्हेंबरला मुंबईचा बिझनेसमन मयूर परिहारसोबत लग्न केले. दिशा वाकाणीनंतर 'ये रिश्ता क्या कहलाता है'ची वर्षा अर्थातच पूजा जोशी, 'नीले छत्रीवाले' फेम हिमांशू सोनी आणि 'बिग बॉस' फेम डिम्पी गांगुलीनेसुध्दा लग्न केले आहे.
2015मध्ये अनेक अभिनेत्रींनी आपले जोडीदार निवडले आणि लग्नही केले. मात्र अनेक अभिनेत्री आहेत, ज्या पुढील वर्षी लग्नगाठीत अडकणार आहेत. divyamarathi.comच्या या खास पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आज अशा 8 अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्या 2016मध्ये लग्न करू शकतात.
अंकिता लोखंडे-
'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेने स्वीकार केले आहे, की ती पुढील वर्षी लिव्ह-इन पार्टनर आणि बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत लग्न करणार आहे.
किश्वर मर्चेंट-
सध्या 'बिग बॉस 9'मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली किश्वर मर्चेंट आणि सुयश राय ही जोडी पुढील वर्षी लग्न करू शकतात. 2010मध्ये टेलिकास्ट झालेल्या 'प्यार की एक कहानी'च्या सेटवर दोघांची भेट झाली होती. मागील 5 वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, अशाच टीव्ही अभिनेत्रींविषयी जे पुढील वर्षी अडकू शकतात लग्नगाठीत...