आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या दमदार अभिनयाने स्टार बनले हे बालकलाकार, जाणून घ्या यांच्याविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (14 नोव्हेंबर) बालदिन.. अर्थातच लहान मुलांचा स्पेशल दिवस. आजच्याच दिवशी पं. जवाहरलाल नेहरु यांचा जन्म झाला होता. त्यांचे लहान मुलांवर खूप प्रेम होते. त्यांचा जन्मदिवस देशभरात बालदिनाच्या रुपात साजरा केला जातो.
लहान मुलं सर्वांचेच लाडके असतात. आज आम्ही टीव्ही शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणा-या बालकलाकारांविषयी तुम्हाला सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या बालकलाकारांविषयी...