आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Famous Jokes Of Kapil Sharma From Comedy Nights With Kapil

कपिलने या जोक्सने हसवले आहे ऑडिअन्सला, आता पुन्हा TV वर करतोय कमबॅक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः विनोदवीर कपिल शर्मा आपल्या नवीन शोद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. 'द कपिल शर्मा शो' हे त्याच्या नवीन शोचे नाव असून आजपासून (23 एप्रिल) हा शो सुरु होतोय. आता हा शो त्याच्या पुर्वीच्या शो एवढा हिट होणार की नाही, हे तर येणारा काळच सांगेल. मात्र 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शो मधील कपिलच्या जोक्सने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

एक नजर टाकुया, कपिलच्या निवडक जोक्सवर...