आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमच्या आवडत्या या टीव्ही स्टार्सनी केलंय बी ग्रेड सिनेमांमध्ये काम, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सिनेमांमध्ये बोल्ड सीन्स केवळ बॉलिवूड स्टार्सचं देऊ शकतात, असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तसं मुळीच नाहीये. बोल्ड सीन्स देण्यात टीव्ही स्टार्सही मागे नाहीत.
अनेक टीव्ही स्टार्स मालिकांमध्ये येण्यापूर्वी बी ग्रेड सिनेमांमध्ये झळकले आहेत. या सिनेमात त्यांनी बोल्ड सीन्स दिले आहेत. विशेष म्हणजे बी ग्रेड सिनेमांमध्ये बोल्ड सीन्स देणारे हे स्टार्स टीव्हीवर मात्र सोज्वळ भूमिकांमध्ये दिसतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा कोणकोणते टीव्ही स्टार्स बी ग्रेड सिनेमांमध्ये झळकले आहेत...

आजच्‍या महत्त्वाच्‍या बातम्‍या वाचा...

आसाराम बापुंविरुद्ध बलात्‍काराचा गुन्‍हा मागे, लैंगिक शोषणाचे प्रकरण दाखल
मुंबई गँगरेपः पीडितेचे फोटो आणि क्लिप असलेला मोबाईल आरोपीने विकला
रेल्‍वे रिझर्व्‍हेशन करताना चुकीची माहिती दिल्‍यास तिकीट होईल रद्द
नागपुरात पोलिसांनी रेव्ह पार्टी उधळली; 27 मुले, 18 मुली मद्यधुंद अवस्थेत सापडले
मुंबई गँगरेपः तरुणीला सुनसान जागी का पाठवले? पत्रकारांचा मासिकाला प्रश्‍न