आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ बिग बी-काकानेच नव्हे, या टीव्ही स्टार्सनी केलंय बी ग्रेड सिनेमांमध्ये काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकसिनेमांमध्ये बोल्ड सीन्स केवळ बॉलिवूड स्टार्सचं देऊ शकतात, असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तसं मुळीच नाहीये. बोल्ड सीन्स देण्यात टीव्ही स्टार्सही मागे नाहीत. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, कतरिना कैफ या बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांप्रमाणेच अनेक टीव्ही स्टार्स बी ग्रेड सिनेमांमध्ये झळकले आहेत. या सिनेमात त्यांनी बोल्ड सीन्स दिले आहेत.

विशेष म्हणजे बी ग्रेड सिनेमांमध्ये बोल्ड सीन्स देणारे हे स्टार्स टीव्हीवर मात्र सोज्वळ भूमिकांमध्ये दिसतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा कोणकोणते टीव्ही स्टार्स बी ग्रेड सिनेमांमध्ये झळकले आहेत...