आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दीया और बाती'च्या संध्यापासून TVच्या 'जोधा'पर्यंत, हे आहेत अॅक्ट्रेसेसचे Real Husband

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्रींच्या रिअल लाइफ पार्टनर्सना प्रेक्षक ओळखत नाहीत. मात्र काही टीव्ही अभिनेत्रींनी टीव्ही अॅक्टर्सची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली आहे. divyamarathi.com आज तुम्हाला तुमच्या आवडत्या टीव्ही अभिनेत्रींच्या आयुष्याच्या जोडीदाराविषयी सांगत आहे. या पॅकेजमधून तुम्हाला 'जोधा अकबर'मधील जोधा उर्फ परिधी शर्मा, 'दीया और बाती हम'मधील संध्या उर्फ दीपिका सिंहसह 10 टीव्ही अभिनेत्रींच्या रिअल लाइफ हसबंडविषयी सांगत आहे.
 
परिधी शर्मा-तन्मय सक्सेना
'जोधा अकबर' या गाजलेल्या मालिकेत अभिनेत्री परिधी शर्मा, रजत टोकससोबत ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसली होती. या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. ख-या आयुष्यात परिधी तन्मय सक्सेनासोबत लग्नगाठीत अडकली आहे. परिधी आणि तन्मयचे अरेंज मॅरेज आहे. तन्मय एका ऑटोमोबाईल कंपनीत कामाला आहे.
 
दीपिका सिंह-रोहित राय गोयल
'दीया और बाती हम' फेम दीपिका सिंहने या मालिकेचा दिग्दर्शक रोहित राय गोयलसोबत 2014 मध्ये लग्न केले. दीपिकाच्या कुटुंबीयांनी दिग्दर्शक रोहित राज गोयलला एका पार्टीत पाहिले होते, तेथेच त्याला त्यांनी पसंत केले होते. नंतर रोहितच्या कुटुंबीयांनीसुद्धा दीपिकाला पसंत केले. 

पुढील स्लाईड्समध्ये भेटा, टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या ख-या जोडीदारांना....
बातम्या आणखी आहेत...