आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दया भाभी' ने केले आहे B-ग्रेड सिनेमांत काम, या TV स्टार्सनीही केल्या अशा Movies

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः टीव्हीवर काम करणाऱ्या अनेक अॅक्टर अॅक्ट्रेसेसने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण टीव्हीवर प्रसिद्ध झालेल्या काही सेलेब्सने बी ग्रेड सिनेमांमध्येही काम केले आहे, हे तुम्हाला माहिती आहे का.. उदाहरणच द्यायचे झाले तर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधून दया भाभी हे नाव घराघरांत पोहोचले आहे. पण दया भाभीची भूमिका करणाऱ्या दिशा वाकाणीने 1997 मध्ये 'कमसिन : द अनटच'सारख्या बी-ग्रेड सिनेमात काम केले होते. पण त्यानंतर सुमारे 10 वर्षांनी म्हणजे 2008 पासून आतापर्यंत दिशा 'तारक मेहता...' मध्ये काम करत आहे. दिशाप्रमाणे आणखी कोणकोणत्या टीव्ही स्टार्सनी बी ग्रेड सिनेमांत काम केले आहे, याची माहिती आपण आज घेणार आहोत.
 
बी ग्रेड सिनेमांत काम केलेल्या इतर टीव्ही स्टार्सबाबत जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...