आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिगंगनाचा दावा: Bigg Boss'मधून Evict झाल्याने चाहतीने कापला हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : बिग बॉसच्या घरात दिगंगना सूर्यवंशी
मुंबई - टीव्ही अभिनेत्री दिगंगना सूर्यवंशी 'बिग बॉस 9'मधून बाहेर झाली आहे. मात्र याचे दु:ख एका चाहतीला अनावर झाले आणि त्याने हात कापला. असे आम्ही नाही स्वत: दिगंगना सांगत आहे. दिगंगनाने ही माहिती divyamarathi.comला सांगितली. दिगंगनाच्या सांगण्यानुसार, तिची ही चाहती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
काय सांगितले दिगंगनाने-
दिगंगनाच्या सांगण्यानुसार, 'माझ्या आई-वडिलांनी मला जेव्हा या घटनेविषयी सांगितले, केव्हा मी हैराण झाले. माझ्या एव्हिक्शनच्या काही दिवसांपूर्वी आलिया खान नावाच्या एका बांग्लादेशी चाहती माझे पालक आणि प्रॉडक्शन हाऊसच्या संपर्कात होती. मला बिग बॉसच्या घरातून न काढण्यासाठी ती वारंवार सांगत होती. कुणची तिच्या बोलण्याला गांभीर्याने घेतले नाही. माझे एव्हिक्शन होताच तिने हात कापला. तेव्हापासून ती रुग्णालयात दाखल आणि मृत्यूशी झुंज देत आहे. मी तिच्याशी संपर्क साधू शकत नाही. हा माझ्यासाठी मोठा दु:खद क्षण आहे. मी तिच्या प्रार्थना करत आहे. ती ठिक व्हावी याची प्रतिक्षा करतेय. जितके शक्य आहे, मी तितकी तिची मदत करेल.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, दिगंगना काय-काय म्हणाली...
बातम्या आणखी आहेत...