आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतीसोबतचा हा इंटिमेट फोटो अॅक्ट्रेसने केला पोस्ट, सोशल मीडियावर युजर्सने वापरले अपशब्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही कपल संजीदा शेख आणि आमिर अलीचा एक इंटिमेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कपलच्या या इंटिमेट फोटोवर सोशल मीडिया युजर्सने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींना या फोटोला क्युट तर काहींनी वल्गर अशी प्रतिक्रिया नोंदवून यापुढे अशाप्रकारचा फोटो पोस्ट न करण्याचा सल्ला दिला आहे.

2012 मध्ये झाले आहे लग्न...
- आमिरने 'साराभाई Vs साराभाई', 'कहानी घर घर की', 'वो रहने वाली महलों की' यासारख्या टीव्ही शोज आणि रिऍलिटी शोमध्ये काम केले आहे. संजीदा 'क्या होगा नम्मो का', 'एक हसीना थी', 'इश्क द रंग सफेद' या टीव्ही सिरियल्समध्ये भूमिका केली आहे. अनेक दिवसांच्या अफेअरनंतर या जोडीने 2 मार्च 2012 मध्ये लग्न केले होते.

पुढील स्लाइड्सवर वाचा, संजीदा-आमिरच्या या फोटोवर आलेल्या सोशल मीडियातील प्रतिक्रिया तसेच पाहा या कपलचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...