आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics: 'Bigg Boss-8'च्या फ्लाइटमध्ये स्वार झाल्या 8 फिमेल पॅसेंजर्स, जाणून घ्या या कोण आहेत?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नतासा स्टेनकोविक आणि सोनाली राऊत)
मुंबईः 'बिग बॉस 8' हा टीव्हीवरील बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो रविवारी कलर्स वाहिनीवर दाखल झाला आहे. 'बिग बॉस'ची यंदाची थीम ही फ्लाइटवर आधारित आहे. यामध्ये एकुण 12 पॅसेंजर्स (स्पर्धक) आणि तीन सीक्रेट सोयइटीज स्वार झाले आहेत. या पॅसेंजर्समध्ये एका सीक्रेट सोसाइटीसोबत आठ फिमेल स्पर्धक आहेत. या सर्वजणी टीव्ही, बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. जाणून घ्या कोण आहेत या आठ फिमेल पॅसेंजर्स...
स्पर्धकाचे नावः नतासा स्टेनकोविक
व्यवसायः दिग्दर्शिका आणि निर्माती

नतासाला विशेषतः डॉक्युमेंट्री निर्मितीसाठी ओळखले जाते. तिने 'जर्नी ऑफ रेड फ्रिज' आणि 'पूनम' या डॉक्युमेंट्रीची निर्मिती तिने केली आहे. याशिवाय प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या सिनेमातील 'अइयो जी...' या आयटम नंबरवरसुद्धा ती थिरकली आहे. नतासाला हिंदी नीट बोलता येत नाही.
स्पर्धकाचे नावः सोनाली राऊत
व्यवसायः मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री

सोनाली राऊतने 2010मध्ये किंगफिशर कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते. 2014मध्ये तिने अभिनेता रणवीर सिंहसोबत मॅक्सिम मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. सोबतच यावर्षी रिलीज झालेल्या हिमेश रेशमिया स्टारर द एक्सपोज या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या इतर पॅसेंजर्सविषयी..