आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New List : सलमानच्या डुप्लिकेटसह हे असतील \'Bigg Boss 9\' चे स्पर्धक !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'बिग बॉस'च्या नवव्या पर्वातील स्पर्धकांची नवी लिस्ट समोर आली असून ही लिस्ट फायनल असल्याचे म्हटले जात आहे. या लिस्टमध्ये अनेक टीव्ही अॅक्टर्स आणि मॉडेल्सच्या नावांचा समावेश आहे. अद्याप वाहिनीकडून मात्र या नावांची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही.
वादग्रस्त ठरलेल्या या शोच्या नव्या पर्वाचे तीन प्रोमो रिलीज झाले असून यामध्ये शोचा होस्ट सलमान खान शोचा फॉर्मेट समजावून सांगताना दिसतोय. शो कधी सुरु होणार, हेही अद्याप गुलदस्त्यातच आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार येत्या 11 ऑक्टोबरपासून शो सुरु होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये एक नजर टाकुया, शोमध्ये सामील होणा-या स्पर्धकांच्या नव्या लिस्टवर...