आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँकरिंगसाठी दिव्यांकाला मिळाले होते 250 रु, जाणून घ्या TV स्टार्सची पहिली कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या कमाईशी सर्वांजण इमोशनली अटॅच असतात. मग तो सामान्य व्यक्ती असो अथवा एखादा सेलिब्रिटी, त्याला आपली पहिल्या कमाईविषयी वेगळीच भावना असते. अलीकडेच दिव्यांका त्रिपाठी, टीना दत्त, वाहबिज दोराबजी, विवयन दसेना, रश्मि देसाई, रवि दुबे आणि श्रध्दा आर्यसह अनेक टीव्ही स्टार्सने आपल्या पहिल्या कमाईविषयी सांगितले. सोबतच त्यांनी त्या पैशांचे काय हेदेखील शेअर केले.
'ये है मोहब्बते' फेम दिव्यांका त्रिपाठीच्या सांगण्यानुसार तिला पहिली कमाई एक अँकरींगदरम्यान मिळाली होती. तिची पहिली कमाई 250 रुपये चेक स्वरुपात होती. तिने हा चेक कॅश केला नाहीये, तिने आजही तो तसाच संभाळून ठेवला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सेलिब्रिटींच्या पहिल्या कमाईचे किस्से...