आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बबिता'पासून ते 'दया भाभी'पर्यंत, जाणून घ्या 'तारक मेहता...'च्या स्टार्सची पहिली कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत काम करणारा प्रत्येक कलाकार महिन्याला लाखोंची कमाई करतो. मानधनाच्या रुपात या कलाकारांना मोठी रक्कम मिळत असते. पण या सर्व कलाकारांची पहिली कमाई किती होती, हे तुम्हाला ठाऊक आहे का? divyamarathi.com ने अलीकडेच या मालिकेतील कलाकारांकडून त्यांच्या पहिल्या कमाईविषयी जाणून घेतले. एक नजर टाकुया...  

बबिताजीला मिळाले होते 125 रुपये
या मालिकेत बबिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताने आम्हाला सांगितले, की तिला वयाच्या सहाव्या वर्षी सिंगिंगसाठी 125 रुपये मिळाले होते. कोलकाता आकाशवाणीवर तिने तिचा पहिला गायनाचा कार्यक्रम केला होता.  

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, या मालिकेतील सर्व स्टारकास्टची किती होती फस्ट सॅलरी...