आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Bigg Boss-8 : रिहर्सल करताना दिसला सलमान, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस'च्या घरात सलमान खान, सोबत ज्युनिअर आर्टिस्ट्स)
मुंबईः बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा 'बिग बॉस'चा सूत्रसंचालक म्हणून
छोट्या पडद्यावर झळकणार आहे. आठव्या सीझनमधील त्याचा फस्ट लूक काही दिवसांपूर्वी उघड करण्यात आला होता. यावेळी सलमान पायलटच्या रुपात शो होस्ट करताना दिसणार आहे.
शोसाठी अलीकडेच सलमान रिहर्सल करताना दिसला. यावेळी 'बिग बॉस'च्या घरातील गार्डन परिसरात ठेवण्यात आलेल्या एका मोठ्या प्लेनवर काही डान्सर्स डान्स करताना दिसले. शिवाय एअर होस्टेसच्या रुपातही काही तरुणी दिसल्या. काही ज्युनिअर आर्टिस्ट्स पायलटच्या पोशाखात सलमानसोबत परफॉर्म करताना दिसले.
सलमानचा हा परफॉर्मन्स येत्या 21 सप्टेंबर रोजी कलर्स वाहिनीवर बघायला मिळणार आहे.
मात्र divyamarathi.comने खास आपल्या वाचकांसाठी सलमानच्या या परफॉर्मन्सची काही छायाचित्रे आणली आहेत. पुढे पाहा छायाचित्रे...