मुंबई: टीव्हीची 'दुल्हन' अर्थातच दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता आणि बॉयफ्रेंड विवेक दाहियासोबत लग्न करणार आहे. दोघांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. ग्रीन आणि गोल्डन कलरच्या या कार्डमध्ये विवेक आणि दिव्यांकाचे इनिशिअल V आणि D वापरण्यात आले आहे. कार्डमध्ये लग्नाचे ठिकाण आणि सर्व कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. हे लग्न 8 जुलैला भोपाळमध्ये होणार आहे. त्यापूर्वी भोपाळमध्येच 7 जुलैला संगीत सेरेमनी होणार आहे. 14 जुलैला मुंबईमध्ये लॅव्हिश रिसेप्शन दिले जाईल.
दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाच्या कार्डची खास झलक पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...