आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Look Of TV Actress Drashti Dhami’S Wedding Card

असे आहे टीव्ही अॅक्ट्रेस दृष्टीचे Wedding Card, 21 फेब्रुवारीला चढणार बोहल्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दृष्टी धामी, नीरज खेमका)
मुंबई- छोट्या पडद्यावरील टॅलेंटेड अभिनेत्री दृष्टी धामी 21 फेब्रुवारी रोजी बॉयफ्रेंड नीरज खेमकासोबत लग्न थाटणार आहे. टेलिव्हिजनवर 'मधुबाला' नावाने ओळखली जाणारी अभिनेत्रीच्या लग्नपत्रिकेची एक झलक समोर आली आहे.
वेडिंग कार्डनुसार, दृष्टीच्या लग्नाची वरात दुपारी 4:30 वाजता येणार आहे. रात्री 8 वाजता रिसेप्शन आणि डिनरचे आयोजन जुहू स्थित सन अँड सँड हॉटेलमध्ये केले जाणार आहे. मेंदीचा कार्यक्रम 19 फेब्रुवारी तसेच संगीत सेरेमनी 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे. बातम्यांनुसार, लग्नानंतर दृष्टी आणि नीरज आपल्या जवळच्या लोकांसाठी एक स्पेशल पार्टी आयोजित करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या दृष्टी-नीरज यांच्या लव्ह-स्टोरीविषयी...