मुंबई - टीव्हीवर काम करणारे स्टार्स भलेही आज लाखो रुपये कमावत असले तरी, सगळ्यांचीच सुरुवात एवढ्या कमाईने होत नसते. सुरुवातीला अगदी कमी पैशातही स्टार्सना काम करावे लागत असते. या टीव्ही स्टार्सची पहिली कमाई किती होती हे तुम्हाला माहिती आहे का.
आता 'ये है मोहब्बते..'मधील आपल्या सगळ्यांच्या लाडक्या इशिताचेच घ्या ना. तिची पहिली कमाई होती अवघी 250 रुपये. एका कार्यक्रमाच्या अँकरींगसाठी तिला ही कमाई मिळाली होती. 250 रुपयांचा तो चेक तिने आजही सांभाळून ठेवला आहे.
टीव्ही इंडस्ट्रीतील इतर स्टार्सच्या पहिल्या कमाईबाबत वाचा, पुढील स्लाईड्सवर...