आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Five Reasons Why Gautam Might Be A Bigg Boss Winner

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस-8: या 5 कारणांनी गौतम झाला या सिझनचा विजेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- बिग बॉसच्या घरात गौतम गुलाटी)
मुंबई: शनिवारी रात्री (31 जानेवारी) सर्वांची उत्सूकता पणाला लागली होती. 'बिग बॉस हल्लाबोल'चा विजेता कोण होणार याची प्रतिक्षा प्रत्येकजण करत होता. अखेर विजेत्याचे नाव घोषित झाले आणि गौतमने हा किताब आपल्या नावी केला. बिग बॉसच्या फायनालिस्टमध्ये गौतम गुलाटी, करिश्मा तन्ना आणि प्रीतम सिंह यांचा सामावेश होता. 'बिग बॉस 8'च्या सुरुवातीपासूनच गौतमच्या नावाची सर्वत्र चर्चा होती.
ती चर्चा मग त्याच्या अॅटीट्यूडबाबत असो अथवा डिआंड्राच्या अफेअरबाबत असो. गौतमने बिग बॉसच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधले. तो नेहमीच लोकांचे मन जिंकत राहिला. आज आम्ही तुम्हाला गौतमने हा शो कोणत्या कारणांमुळे जिंकला ते सांगणार आहोत.
कुणाच्या मागे गॉसिप करत नव्हता-
गौतम नेहमी मनात आले तेच करत होता. तो कुणाच्याही मागे टिका करत नव्हता. गौतम घरात नेहमी म्हणायचा, 'जे करेल ते सर्वांसमोर करेल'. कुणासाठी स्टँड घ्यायचा असेल तरी गौतम पुढे असायचा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा आणि जाणून घ्या गौतम का झाला विजेता...