आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'सही पकडे है\' हाच नाही तर \'अंगूरी भाभी\'चे इतर डायलॉग्ससुद्धा आहेत फनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. 'भाभीजी घर पर है' मालिकेतील अंगूरी भाभी अर्थातच शिल्पा शिंदेने शोचे शूटिंग बंद केले आहे. कदाचित आता ती कधीच या शोमध्ये दिसणार नाही. या शोमध्ये 'सही पकडे है' या डायलॉगसह अंगूरी भाभी अनेक फनी इंग्रजी डायलॉग म्हणताना दिसत होती. तिच्या या फनी डायलॉग्सने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन झाले. एक नजर टाकूया अंगूरी भाभीच्या काही फनी डायलॉग्सवर... क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...