आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुहीसाठी खास आहेत गणपती तर कविताने पांढ-या साडीत केले गणेशाचे स्वागत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम बघायला मिळत आहे. स्मॉल स्क्रिनवरील कलाकारांच्या घरीसुद्धा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतोय. हे कलाकार आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत आपल्या कुटुंबीय आणि मित्रमंडळीबरोबर हा उत्सव साजरा करत आहेत. आम्ही या कलाकारांचे हे सेलिब्रेशन आपल्या कॅमे-यात बंदिस्त केले आहे.
'साथ निभाना साथिया' मधील विशाल, करण वाही, 'बिग बॉस'च्या घरात राहिलेली डॉली बिंद्रा आणि जूही परमार यांच्या घरचा गणेशोत्सवर आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.
याशिवाय 'झलक दिखला जा' या शोचा होस्ट मनीष पॉल आणि त्याच्या पत्नीनेदेखील आपल्या घरी गणेशाची स्थापना केली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा टीव्ही कलाकारांचे हे सेलिब्रेशन...