Home »TV Guide» Gauhar Khan Chilling In Pool, Big Boss Ex Contestent Gauhar Khan

पूलमध्ये चिल करताना दिसली 'बिग बॉस' ची EX कंटेस्टंट, शेयर केले PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Sep 10, 2017, 15:19 PM IST

'बिग बॉस'ची कंटेस्टंट राहिलेल्या गोहर खानने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पूलमध्ये चिल करत असतानाचे फोटो शेयर केले आहेत. यात ती रेड कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. एका फोटोत तिचा साईड फेस आणि दुसऱ्या फोटोत बॅक पोर्शन दिसत आहे. तिने गॉगलही कॅरी केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिले, 'ME time.... 💛 who says don't look back.... Hahahahahhh I say work ur back.... 🙃 even an hour to relax can do wonders for your mental health... ✨'. गोहरने टीव्ही रियालिटी शो शिवाय चित्रपटांतही काम केले आहे. रियालिटी शो 'झलक दिखला जा' आणि 'खतरो के खिलाडी'मध्ये तिने सहभाग घेतला आहे.

या चित्रपटांत केले काम..
गोहरने 2004 मध्ये 'आनः मेन अॅट वर्क' मधून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' (2010), 'इश्कजादे' (2012), 'फिव्हर' (2016), 'बद्रीनाथ की दुल्हनिया' 2017) आणि 'बेगम जान' (2017) सह अनेक चित्रपटात काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, गोहरचे 5 फोटोज...

Next Article

Recommended