आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स चेंज करुन मुलगी झाला हा अॅक्टर, नाकारली होती Big Boss-11 ची ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सेक्स चेंज करुन मुलाचा मुलगी झालेला गौरी अरोराला (गौरव अरोरा) बिग बॉस-11 ची ऑफर होती मात्र त्याने ती नाकारली होती. याबद्दल गौरी म्हणाली की तिला असे शो आवडत नाही, त्यामुळे नकार दिला. विशेष म्हणजे गौरी अरोराला नुकतेच टीव्ही रियालिटी शो इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेलमधून एलिमिनेट करण्यात आले. या शो मधून गौरीला काढण्यात आले आहे. त्याचे कारण म्हणजे तिने सेक्स चेंज ऑपरेशन केले आहे, वास्तविक गौरीच्या शरीरात अजूनही रिकव्हरीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे तिला ऐलिमिनेट करण्यात आले. शोच्या निर्मात्यांच्या म्हणणे होते, की गौरीने सध्या शोपासून लांब राहाणेच तिच्यासाठी चांगले आहे. कारण तिचे शरीर अद्याप रिकव्हर झालेले नाही. 
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, गौरीसोबतची बातचीत.. 
बातम्या आणखी आहेत...