आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'बेटी' या सोशल कॉजला पाठिंबा देण्यासाठी रॅम्पवर अवतरले हे स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टीना दत्ता, गौतम गुलाटी, बरखा सेनगुप्ता, क्रिस्टल डिसूजा)
मुंबईः रविवारी मुंबईतील जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये इंडियन टेलिव्हिजन अॅकेडमीचे संस्थापक अनू रंजन यांनी एका फॅशन शोचे आयोजन केले होते. 'बेटी' नावाच्या या फॅशन शोमध्ये अनेक टेलिव्हिजन स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व स्टार्स येथे सामाजिक कार्याला आपला पाठिंबा देताना दिसले.
इव्हेंटमध्ये 'बिग बॉस' फेम गौतम गुलाटी, क्रिस्टल डिसुजा, टीना दत्ता, बरखा सेनगुप्ता, भाग्यश्री, पूनम ढिल्लन, दिशा वाकानी, अंजली मेहता, अदा खानसह अनेक स्टार्स रॅम्पवर अवतरले होते. अभिनेत्री देबीना बॅनर्जी तिचे पती गुरमीतसोबत या इव्हेंटमध्ये पोहोचली. याशिवाय जय हो फेम डेजी शाहसुद्धा या रॅम्पवर आपला जलवा दाखवताना दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बेटी' फॅशन शोमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...