आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Bigg Boss\' विजेता गौतमने \'चकोर\'सोबत केले PHOTOSHOOT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गौतम गुलाटी आणि स्पंदन चतुर्वेदी)
मुंबई- 'बिग बॉस 8'चा विजेता गौतम गुलाटी शोनंतर सतत चर्चेत राहत आहे. अलीकडेच त्याचे एका मासिकासाठी फोटो केले आहे. या फोटोशूटमध्ये तो कलर्स चॅनलच्या 'उडान' या लोकप्रिय शोमधील चकोर अर्थातच स्पंदन चतुर्वेदीसोबत दिसला.
आपल्या या फोटोशूटविषयी गौतमने टि्वट केले, 'The innocent and the beautiful have no enemy but time'. काही दिवसांपूर्वी गौतमने 'उडनछू' या पहिल्या सिनेमाची घोषणा केली आहे. शिवाय सांगितले जात आहे, की गौती एम. एस धोनीच्या बायोपिकमध्येसुध्दा दिसणार आहे.
गौतम टीव्ही मालिका 'दीया और बाती'मध्ये काम करत होता. मागील वर्षी तो वादग्रस्त शो 'बिग बॉस'च्या 8व्या पर्वात सगभागी झाला होता. 'बिग बॉस'मध्ये येणे त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरले. कारण या शोमधून त्याच्या लोकप्रियतेत भर पडली. तसेच चकोरच्या पात्रानेसुध्दा स्पंदनला छोट्या पडद्यावरील बलाकलाकार म्हणून प्रसिध्दी मिळाली.
divyamarathi.com तुम्हाला गौतम आणि स्पंदनच्या फोटोशूटच्या काही झलक दाखवत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फोटो...