(गौतम आणि मोहित गुलाटी)
'
बिग बॉस'च्या आठवे पर्व संपले आहे. या पर्वाचा विजेता गौतम गुलाटी ठरला. शोमध्ये गौतमला पुनीत इस्सर यांनी थोरल्या भावाप्रमाणे पाठिंबा दिला. तर खासगी आयुष्यात त्याचा थोरला भाऊ मोहित गुलाटी त्याची खरी ताकद आहे.
आपल्या विजयाचा आनंद गौतमने मोहितसोबत शेअर केला. विशेष म्हणजे या दोन्ही भावांचे लूक्स बरेच मिळतेजुळते आहेत. इतकेच नाही तर लोक या दोघांना करण-अर्जुन म्हणून संबोधतात. दोघे भाऊ नेहमीच एकमेकांच्या पाठिशी उभे असतात. मोहित दिल्ली बेस्ड मॉडेल आहे तर गौतम टीव्ही अभिनेता आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला गौतम-मोहितसोबत टीव्ही स्टार्सच्या बहीणभावंडाची भेट घालून देत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा टीव्ही स्टार्सच्या बहीणभावंडांना...