आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सरस्वतीचंद्र' उर्फ गौतमने आपल्या खास मित्रांबरोबर असे केले बर्थडे सेलिब्रेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता गौरम रोडेने अलीकडेच आपला 36 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. गौतमच्या पर्सनॅलिटीकडे बघता त्याने वयाची पस्तीशी ओलांडली असे मुळीच वाटत नाही. सध्या गौतम छोट्या पडद्यावरील 'सरस्वतीचंद्र' या मालिकेत मेन लीडमध्ये दिसत आहे.
गौतमची बर्थ डे पार्टी मुंबईतील सुबरबन या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत त्याचे काही जवळचे मित्र आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोक उपस्थित होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा गौतमच्या बर्थडे पार्टीची खास झलक...