आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या कोरिओग्राफरला डेट करतेय TVची गीता माँ! पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः छोट्या पडद्यावर गीता माँ म्हणून प्रसिद्ध असलेली कोरिओग्राफर गीता कपूर याकाळात राजीव खिंची नावाच्या तरुणाला डेट करत आहे. सोशल मीडियावर आलेल्या गीता आणि राजीव यांच्या फोटोजच्या आधारावर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. अद्याप गीता किंवा राजीव यांनी यावर कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

कोण आहे राजीव...
इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, राजीव अॅक्टर, डायरेक्टर आणि कोरिओग्राफर आहे. मात्र अद्याप हिट सिनेमा त्याच्या नावी नाहीये. राजीवने न्यूयॉर्कच्या मेडिसन स्वेअर झालेल्या नरेंद्र मोदींचा इव्हेंट कोरिओग्राफ केला होता.

टीव्हीवर डान्स रिअॅलिटी शोज जज करते गीता कपूर
43 वर्षीय गीताने 'फिजा', 'अशोका', 'साथिया', 'हे बेबी', 'तीस मार खां' आणि 'तेरे नाल लव हो गया' या सिनेमांसाठी कोरिओग्राफी केली आहे. याशिवाय 'डान्स इंडिया डान्स', 'डीआईडी लिटील चॅम्प्स' आणि 'इंडियाज डान्सिंग सुपरस्टार' या शोमध्ये ती जजच्या भूमिकेत झळकत असते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, गीता आणि राजीवची निवडक छायाचित्रे..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...