आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड अवतारात दिसल्या आहेत सुरवीन, करिश्मासह या टीव्ही अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरवीन चावला - Divya Marathi
सुरवीन चावला
मुंबई: दिर्घकाळापासून गायब असलेल्या शमा सिकंदरने नुकतेच 'सेक्सहॉलिक' सिनेमात ग्लॅमरस अंदाज दाखवून चर्चा एकवटली आहे. ती या अवतारासाठी चर्चा एकवटणारी पहिली टीव्ही अभिनेत्री नाहीये. तिच्यापूर्वी साध्या-सरळ दिसणा-या अभिनेत्रीसुध्दा अशा लूकमुळे चर्चेत आल्या आहेत. चला एक नजर टाकूया अशाच काही अभिनेत्रींवर ज्यांनी बोल्ड सीन्स देऊन मिळवली लोकप्रियता...
सुरवीन चावला...
लोकप्रिय टीव्ही शो: कसौटी जिंदगी की, कही तो होगा आणि 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार (होस्ट)
केव्हा आणि कुठे दिसला ग्लॅमरस अवतार: 'हेट स्टोरी 3' (2014) सिनेमात बिकिनी आणि इंटीमेट सीन्स दिले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करिश्मा तन्नासह इतर टीव्ही अभिनेत्रींचा बोल्ड आणि लक्षवेधी लूक...