आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: BJPची ही ग्लॅमरस लीडर बनली अॅक्ट्रेस, TVमध्ये करणार भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनाली सिंह फोगाट - Divya Marathi
सोनाली सिंह फोगाट
मुंबई. भाजपच्या राष्ट्रीय अनुसूचित जमातीची प्रमुख सोनाली सिंह फोगाट अभिनेत्री बनली आहे. लवकरच तिचा 'अम्मा' हा नवीन टीव्ही शो प्रसारित होणार आहे. या शोमध्ये ती हैदरच्या (नवाब शाह) पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनाली सिंह देशाच्या अनेक भागांत भाजपच्या 'ST मोर्चा'ची प्रमुख आहे.
जाणून घेऊया सोनालीविषयी बरेच काही...
- सोनाली हरियाणाची रहिवासी आहे. मागील आठ वर्षांपासून भाजपची कार्यकर्ती म्हणून सक्रिय आहे.
- तिच्याकडे भाजपच्या 'ST मोर्चा'चा दिल्ली, पंजाब, चंदीगढ आणि हरियाणाचा चार्ज आहे. ती चार वर्षांपासून येथे काम करत आहे.
- सध्या तिची ड्यूटी हरियाणामध्ये आहे.
- तिने मध्यप्रदेश आणि झारखंडच्या आदिवासी लोकांसाठीसुध्दा काम केले आहे.
- कार्यकर्ती म्हणून काम करताना ती अभिनेत्री होण्याचेसुध्दा स्वप्न बाळगत होती. म्हणून ती अम्मा शोचे ऑडिशन देण्यासाठी गेली होती.
- सोनालीला या शोसाठी महिन्यातून 7-8 दिवस काम करावे लागणार आहे. म्हणून ती तिच्या अॅक्टिंग आणि पॉलिटिकल करिअर सोबत घेऊन वाटचाल करू शकते.
- 10 वर्षांपूर्वी सोनाली हरियाणामध्ये दूरदर्शनच्या अँकरच्या रुपात काम करत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोनाली सिंहचे ग्लॅमरस PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...