आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवऱ्याबरोबर गोव्यात हॉलीडे एन्जॉय करतेय \'बालिका वधू\'ची अॅक्ट्रेस, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जय भानुशाली आणि माही विज. - Divya Marathi
जय भानुशाली आणि माही विज.
मुंबई - बालिका वधू मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांना भेटलेली अभिनेत्री माही विज हिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात माही नवरा जय भानुशालीबरोबर गोव्यात सुटी एन्जॉय करताना दिसते आहे. माहीने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये बिकिनीमधील तिचा लूक पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी ती खास पोज देताना पाहायला मिळते. गोव्यातील विविध लोकेशनवर काढलेले त्यांचे फोटो पाहायला मिळत आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, माही आणि जय यांच्या गोवा ट्रीपमधील काही खास PHOTOS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...