आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड झाली संस्कारी 'गोपी बहू', सोशल मीडियावर शेअर केले हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'साथिया साथ निभाना' या मालिकेतील अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी छोट्या पडद्यावरील संस्कारी गोपी बहूच्या रुपात ओळखली जाते. आपला खास असा वेगळा चाहता वर्ग निर्माण करणारी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सध्या प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावरही तीचा जोरदार बोलबाला असून, तिची छायाचित्रे व्हायरलही होत आहेत. तिच्या चर्चेत राहण्याला कारणही तसेच आहे. त्याला कारण आहे तिचे बोल्ड फोटोशूट.
देवोलीनाने मलेशियातील एका कंपनीच्याच्या एका कॅलेंडरसाठी अत्यंत बोल्ड फोटो शुट केले आहे. त्यासाठी ती आपल्या संस्कारी बहू या सोज्ज्वळ प्रतिमेतूनही बाहेर आली आहे. दरम्यान, मलेशियाच्या कॅलेंडरसाठी केलेल्या फोटोशुटमधील फोटोंपैकी काही फोटो देवोलिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केले आहेत. हे सर्व फोटो अत्यंत बोल्ड आहेत. हे सर्व फोटो लवकरच येऊ घातलेल्या नववर्षासाठी म्हणजेच 2017 साठीच्या कॅलेंडरमध्ये पहायला मिळणार आहेत. दरम्यान, देवोलिनाचे चाहते मात्र, या फोटोशुटमुळे भलतेच आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण, त्यांनी यापूर्वीच्या देवोलिनाचे असे रूप कधीच पाहिले नाही. तिच्या चाहत्यांना काय वाटायचे ते वाटो. पण, हे कॅलेंडर आणि तिचे हे बोल्डशुट यांमुळे ती आंतरराष्ट्रीय पातळवीर पोहोचली आहे, हे मात्र नक्की.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, देवोलिनाचा यापूर्वी कधीही न पाहिलेला हॉट अंदाज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...