आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Grand Fashion Hub's Fashion Showing At Sheesha Lounge In Mumbai

PHOTOS : रॅम्पवर अवतरल्या स्मॉल स्क्रिनवरच्या ग्लॅमरस सुना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुहूतील शीशा स्काय लाऊंजमध्ये अलीकडेच फॅशनसंदर्भातील एक नवीन वेबसाईट लाँच करण्यात आली. ग्रॅण्ड फॅशन हब या वेबसाईटच्या लाँचिंगच्या निमित्ताने आयोजित केल्या गेलेल्या फॅशन शोमध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीचे कलाकार रॅम्पवर अवतरले होते.
क्रिस्टल डिसुजा, बरखा विष्ट, दिव्यांका त्रिपाठी या अभिनेत्रींनी रॅम्पवर आपला जलवा दाखवला. शिवाय या कार्यक्रमाला अनन्या, रुचा, मनीष राय सिंघानी, विशाल, संजय अरोरासमवेत अनेक सेलिब्रिटी हजर होते.
पाहा या फॅशन शो इवेंटची खास छायाचित्रे...