आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Grand Masti On Pavitra Rishta's Ganesh Maha Utsav

थिएटरमध्ये नव्हे, TV वर दिसणार विवेक, रितेश आणि आफताबची ही 'ग्रॅण्ड मस्ती'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जर तुम्ही विवेक ओबरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानीला एकत्र कुठे बघितलं तर तुम्हाला मस्तीचा फूल टू डोज मिळणार हे निश्चित आहे. मस्तीची अशीच एक झलक अलीकडेच पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर बघायला मिळाली. ग्रॅण्ड मस्ती या सिनेमातील या तिघांनी मालिकेच्या सेटवर जाऊन फूल टू धमाल केली आणि उपस्थितांना पोटधरुन हसवले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा या तिघांच्या ग्रॅण्ड मस्तीची एक खास झलक आणि जाणून घ्या तुम्हाला टीव्हीवर कधी बघायला मिळणारेय हा धमाका...