आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gutthi To Come Back On Comedy Nights With Kapil?

'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये परतणार गुत्थी, कपिल म्हणाला 'I will bring Gutthi back.'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मॉल इंडस्ट्रीत सध्या एकच गोष्ट चर्चेत आहे, ती म्हणजे कॉमेडी नाईट्स विथ कपिलमधून गुत्थीचे बाहेर पडणे. एकीकडे सध्या प्रेक्षक गुत्थीच्या फेअरवेलबद्दल बोलत असतानाचा आता दुसरी बातमी आली आहे. ती म्हणजे गुत्थी शोमध्ये परतत आहे. हे स्वतः कपिल शर्माने सांगितले आहे.
गुत्थीची लोकप्रियता एवढी आहे, की सोशल नेटवर्किंग साईट्वर गुत्थीचे चाहते काहीशा अशा स्टाईलमध्ये गुत्थीच्या परतण्याबद्दल बोलत आहेत - 'गुत्थी-एक्झिट, एक्झिट-गुत्थी, गुत्थी-कमिंग बॅक, कमिंग बॅक-कपिल, कपिल-कॉमेडी नाइट्स'य
आता आम्ही तुम्हाला या प्रकरणात पहिल्या दिवसापासून काय घडले आणि पुढे काय घडणार आहे, हे सांगत आहोत.