आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: ही बालकलाकार बनली ग्लॅमर वर्ल्डची स्टार, पाहा \'आनंदी\'चे खासगी PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टीव्ही शो 'बालिका वधू'च्या आनंदी आणि 'ससुराल सिमरन का'च्या रोलीच्या भूमिकेत अविका गौर)
छोट्या पडद्यावरील बालकलाकार अभिनेत्री अविका गौर आता फुलटाइम अभिनेत्री बनली आहे. 30 जून 1997मध्ये जन्मलेली अविका 17 वर्षांची झाली आहे.
ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अविकाचे म्हणणे होते, की तिला मोठे होऊन ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये जाण्याची इच्छा असून मिस यूनिव्हर्स व्हायचे आहे. आता ती 17 वर्षांची झाली असून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय झाली आहे. कदाचित येत्या काळआत ती एखाद्या ब्यूटी कॉन्सेप्टमध्ये प्रतिनिधीत्व करताना दिसू शकते.
पर्सनल लाइफ
गुजराती कुटुंबात जन्मलेल्या अविकाचे वडील समीर गौर इश्योरन्स एजेंट आहेत, आई चेतना गौर हाऊसवाइफ आहे. अविकाचे शिक्षण मुंबईच्या रियान इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. तिला हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषाचे ज्ञान आहे. अविकाने अनेक फॅशन शोमध्ये सगभागसुध्दा घेतला आहे.
आनंदीच्या पात्राने मिळाली लोकप्रियता...
अविकाने वयाच्या 10व्या वर्षी अर्थातच 2007मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये गिनी अँड जॉनीसाठी रॅम्प वॉक करून उत्कृष्ट मॉडेलचा किताब जिंकला होता. त्यानंतर ती कलर्स चॅनलच्या 'बालिका वधू- कच्चे उमर के पक्के रिश्ते'मध्ये दिसली होती. 2008मध्ये सुरू झालेल्या या शोमध्ये आनंदीचे पात्र साकारून अविकाला भरभरून लोकप्रियता मिळाली. या शोनंतर अविका घरा-घरात आनंदी नावाने ओळखली जाऊ लागली. मालिका पुढे सरसावल्यानंतर अविकाच्या आनंदी पात्राचे काम संपुष्टात आले. सध्या अविका कलर्स चॅनलच्या 'ससुराल सिमरन का' मालिकेत रोलीची भूमिका वठवत आहे. 2011मध्ये या शोमध्ये काम करणारी अविका एका विवाहित महिलेची भूमिका साकारत आहे.
अविकाने मालिकांव्यतिरिक्त सिनेमांमध्येही काम केले आहे. 'मॉर्निंग वॉक' (2009, हिंदी), 'पाठशाला' (2010, हिंदी), 'तेज' (2012, हिंदी), 'उय्याला जम्पाला' (2013, तेलगू) 'केअर ऑफ फुटपाथ-2' या सिनेमांमधून अविका कन्नडी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री करत आहे.
2008पासून 2010पर्यंत अविका सतत उत्कृष्ट बालकलाकार इंडियन टेलिव्हिजन अॅकॅडमी अवॉर्ड आपल्या नावी केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अविका गौरचे निवडक छायाचित्रे...