आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Happy B'Day: 27 वर्षांची झाली 'बालिका वधू'ची गंगा, बघा तिचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2011-2012मध्ये टीव्हीवर एक शो प्रसारित होत होता, ज्याची सर्वत्र बरीच चर्चा झाली होती. या मालिकेचे नाव 'दिल से दुआ...सौभाग्वती भव:' आणि मालिकेची कहाणी जान्हवी डोबिरियाल नावाच्या तरूणी भोवती गुंफण्यात आली होती. पतीचा त्रास सहन करून दबावाखाली जगणा-या तरूणीची ही कहाणी होती. जान्हवी नावाच्या या तरूणीची ही भूमिका बेगुसराय, बिहारमध्ये जन्मलेल्या श्रुती झाने साकारली होती.
26 फेब्रुवारीला झाला श्रुतीचा जन्म:-
श्रुतीचा जन्म 26 फेब्रुवारी 1986मध्ये झाला. ती 10 वर्षे कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये राहत होती आणि त्यानंतर नेपाळला गेली होती. तिथे तिने काठमांडूमध्ये मॉडर्न इंडियन स्कुलमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर तिने दिल्लीला येऊन लक्ष्मण पब्लिक स्कुलमध्ये बाकिचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी श्रुतीने श्री वंकटेश्वर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि श्रुती झाची काही खास छायाचित्रे आणि जाणून घ्या तिच्याविषयी अधिक माहिती...