आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Has Gauhar Khan Already Been Declared The Winner Of Bigg Boss 7?

Bigg Boss 7: गोहरला मिळाले सर्वात जास्त वोट, बनू शकते का शोची विजेता?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर्स चॅनलचा लोकप्रिय शो 'बिग बॉस'चं सातवं पर्व शेवटच्या टप्प्यात आहे. शोच्या ग्रँड फिनालेसाठी फक्त काही तासचं बाकि आहे. सर्वांची लक्ष शोचे चार स्पर्धक गोहर, तनिषा, संग्राम आणि एजाज याच्यांकडे आहे. प्रत्येकाला वाटतयं, की आपला आवडता स्पर्धक विजेता व्हावा. फिनालेपूर्वीच शोच्या विजेत्याची अफवा पसरत आहे. कोणी म्हणतं की शोचा विजेता संग्राम आहे तर कोणाला वाटतयं तनिषा आणि गोहर. जर आताच्या एका अफवेवर विश्वास ठेवला तर गोहर खानला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत. ती या पर्वाची विजेती ठरू शकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर माहिती