आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Are Some Unseen Pictures Of Chakor Aka Spandan Chaturvedi

पडद्यामागे असा आहे \'चकोर\'चा लूक, पाहा तिचे Cutest Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'चकोर' नाव ऐकताच कुणालाही टीव्ही पाहण्याचा मोह आवरत नाही. सर्वांना 'चकोर'ला पाहण्याची इच्छा होते. चकोरचे खरे नाव स्पंदन चतुर्वेदी आहे आणि ती स्पर्श खानचंदनी ('उतरन' मालिकेतील इच्छा)ची कजिन आहे. चकोर 'उडान' मालिकेपूर्वी 2012मध्ये 'मधुबाला' मालिकेत बालपणीच्या मधुबालाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर 'संस्कार-धरोहर अपनो की' मालिकेत आरवीच्या पात्रात दिसली होती. परंतु उडान मालिकेत तिची लोकप्रियता अधिक वाढली.
चकोरची बोलण्याची शैली, बॉडी लँग्वेज, गेटअप आणि तिचे हसणे प्रेक्षकांचे मन जिंकून घेते. ऑनस्क्रिनसुध्दा तिच्या हसण्यात एकप्रकारची जादू आहे. शोच्या नकारात्मक पात्रांवरसुध्दा तिच्या हसण्याने आणि चांगलेपणाने जादू चालतो.
या शोचे निर्माते महेश भट्ट आहेत. विशेष म्हणजे, ही मालिका एका सिनेमावर आधारित आहे. परंतु तो सिनेमा अद्याप रिलीज झालेला नाहीये. ही मालिका भारतातील काही गावांत 'बंधुआ मजदूर'च्या मुद्यावर आधारित आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पडद्यामागे गोंडस 'चकोर'चे विविध रुप...