मुंबई: टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी 36 वर्षांची झाली आहे. यानिमित्तावर तिचा पती रोहित रेड्डीने एक सरप्राइज पार्टी आयोजित केली होती. बुधवारी (13 एप्रिल) रात्री या पार्टीत एकता कपूर, करण पटेल, अंकिता भार्गव आणि एली गोनी अनिताला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. अनिता सध्या 'ये है मोहब्बते' मालिकेत शगुन अरोराची भूमिका साकारताना दिसतेय. या मालिकेत दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेलसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा या पार्टीचे काही फोटो...