आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अंगूरी भाभी'च्या विरोधात गेली एकता कपूर, को-अॅक्टर्सने दिले असे Reaction

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकता कपूर आणि शिल्पा शिंदे - Divya Marathi
एकता कपूर आणि शिल्पा शिंदे
मुंबई: 'भाभीजी घर पर है' मालिकेतील अंगूरी भाभी अर्थातच शिल्पा शिंदे आणि निर्मात्यांमधील वादात आता एकता कपूरने उडी घेतली आहे. एकताने या संपूर्ण प्रकरणासाठी शिल्पा दोषी ठरवले असून निर्माती बिनेफर कोहलीला पाठिंबा दिला आहे. तिने इंडस्ट्रीच्या इतर निर्मात्यांना विनंती केली आहे, की त्यांनीसुध्दा बिनेफरला न्याय देण्यासाठी पुढे यावे.
'ज्या शोमुळे नाव आणि प्रसिध्दी मिळाली, तो पैशांसाठी सोडणे दु:खद'
- एकताने सोशल मीडियावर लिहिले, 'ज्या शोमुळे नाव आणि प्रसिध्दी मिळाली, तो केवळ पैशांसाठी सोडणे दु:खद गोष्ट आहे.'
- बिनेफरसारखी निर्मिती आपला शो वाचवण्यासाठी अनरीजनेबल डिमांड्स पूर्ण करत असतानासुध्दा असे करणे चुकीचे.
- टीव्ही निर्माते विना आयपी काम करतात आणि त्यांची कमाई तेव्हाच होते, जेव्हा प्रॉजेक्ट यशस्वी होतो.
- मी सर्व निर्मार्त्यांना अपील करते, की त्यांनी बिनेफरला न्याय मिळून देण्यासाठी पुढे यावे. मदतीसाठी श्रष्टी बहल आर्यचे आभार.
काय आहे प्रकरण...
मागील दिवसांत बिनेफरने शिल्पाला कायदेशीर नोटिस पाठवली होती. त्यात तिच्या अनप्रोफेशनल असल्याचे आरोप लावण्यात आले होते. divyamarathi.comसोबत बातचीत करताना बिनेफरने शिल्पासोबतच्या वादाचा खुलासा केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, शिल्पाच्या वागणूकीविषयी काय म्हणतात को-स्टार्स...
बातम्या आणखी आहेत...