आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्बीरपासून 'रमन भल्ला' पर्यंत, एवढी आहे या TV स्टार्स ची Per Day कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावर काम करणारे अॅक्टर त्यांच्या कामाच्या मोबदल्यात तगडी रक्कम फीस म्हणून घेतात. टीव्ही वरील पॉप्युलर शो 'कुमकुम भाग्य' सध्या टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या शोमध्ये लीड रोल करणारा शब्बीर अहलुवालिया दररजो 95 हजार रुपए फीस घेतो. या पॅकेजमध्ये आपण आज, टीव्हीवर काम करणारे इतर अॅक्टर्स किती फीस घेतात, हे जाणून घेणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर स्टार्स किती फीस घेतात.. 
बातम्या आणखी आहेत...