आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit Or Flop: These 11 TV Host Try Their Luck In Bollywood Films

होस्टहून बॉलिवूड स्टार्स बनले हे 11 TV सेलेब्स, कुणी Hit तर कुणी ठरले Flop

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः छोट्या पडद्यावर दमदार सुरुवात केल्यानंतर अनेक टीव्ही सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यास सज्ज होतात. टीव्हीवर यशस्वी होस्ट ठरलेल्या अनेक सेलिब्रिटींनी बॉलिवूडमध्येही पदार्पण करुन चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. टॅलेंट, स्टाइलमुळे काही सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरले तर काहींवर फ्लॉपचा शिक्काही बसला.
टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये हिट ठरला कपिल...
कपिल शर्माने 'लाफ्टर चॅलेंज' या शोद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा शो होस्ट करुन तो टीव्हीतील सर्वात यशस्वी होस्ट ठरला. त्यानंतर कपिलने आपला मोर्चा मोठ्या पडद्याकडे वळवला आणि यश मिळवले. किस किस को प्यार करुं हा कपिला पहिला बॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. सध्या कपिल त्याचा नवीन शो 'द कपिल शर्मा'मध्ये बिझी असून आज पासून (२३ एप्रिल) शो ऑनएअर होतोय.

कपिल शर्मासोबत टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी कोणकोणते सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये झळकले, याविषयी जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...