आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Honey Singh Show India’S Raw Star Second Episode Shooting

पाहा, हनी सिंगच्या 'इंडियाज रॉ स्टार'च्या दुस-या एपिसोडच्या शूटिंगचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हनी सिंग आणि परफॉर्म करताना सिंगर मनशील गुजराल)
मुंबई - पंजाबी रॅप सिंगर यो यो हनी सिंगच्या 'इंडियाज रॉ स्टार' या शोच्या दुस-या एपिसोडचे शूटिंग सोमवारी पार पडले. यावेळी हनी सिंग आणि शोच्या सर्व स्पर्धकांसह होस्ट गौहर खानसुद्धा सेटवर हजर होती.
शोच्या शूटिंगवेळी गौहर खान ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिने शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तर दुसरीकडे हनी सिंग ब्लेजरमध्ये दिसला. पंजाबचा गायक प्रदीप सिंहने यावेळी आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकली. तर दुसरीकडे पहिल्या एपिसोडमध्ये प्रसिद्धी मिळवणारा ऋतुराज मोहंतीने या एपिसोडमध्येसुद्धा हनी सिंगला इम्प्रेस केले. गुजरातहून आलेली मनशील गुजरालने आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. यावेळी ती ब्लॅक गाऊनमध्ये आकर्षक दिसली.
'इंडियाज रॉ स्टार' हा शो दर रविवारी स्टार प्लस वाहिनीवर संध्याकाळी सात वाजता प्रसारित केला जातो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'इंडियाज रॉ स्टार'च्या दुस-या एपिसोडच्या शूटिंगची छायाचित्रे...