(अमित भट्ट आणि मुनमुन दत्ता)
मुंबई: काही महिन्यांपूर्वी सब टीव्हीच्या लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे सर्व स्टारकास्ट स्पेशल सीक्वेन्सच्या शूटिंगसाठी हाँगकाँगला गेले होते. यादरम्यान शोमधील जेठालालचे बाबूजी चंपकलालचे पात्र साकारणारे अमित भट्टने बबीताजी अर्थातच मुनमुन दत्तसह सर्व स्टार्ससोबत धमाल-मस्ती केली. त्यांनी हाँगकाँगमधील काही छायाचित्रे अलीकडेच, सोशल साइट्सवर शेअर केले.
छायाचित्रांत दिसते, की 'तारक मेहता...'च्या अमित भट्ट, दिलीप जोशी, दिशा वाकाणी, भव्य गांधी, शैलेश लोढा, मुनमुन दत्त आणि सोनालिका जोशीसह सर्व स्टार्सनी हा टूर खूप एन्जॉय केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'तारक मेहता...'च्या टीमची हाँगकाँगमधील छायाचित्रे...