आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बालिका वधू'च्या या अभिनेत्रीने केले हॉट फोटोशूट, सीक्रेट मॅरेजने आली होती चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुप दुर्गापालचे ग्लॅमरस फोटोशूट - Divya Marathi
रुप दुर्गापालचे ग्लॅमरस फोटोशूट
मुंबई: 'बालिका वधू' मालिकेतून सांची नावाने प्रसिध्द झालेली अभिनेत्री रुप दुर्गापाल काही दिवसांपूर्वी स्पोर्ट्स चॅनलच्या क्रिएटीव्ही दिग्दर्शक दीपक नेलवालसोबत लग्न केल्याच्या चर्चांनी प्रकाशझोतात होती. अलीकडेच रुपाने एक हॉट फोटोशूट केले आहे. छोट्या पडद्यावर अगदी साधी-सरळ दिसणारी रुप या फोटोशूटदरम्यान खूप ग्लॅमरस दिसली.
मी सिंपली लव्ह बीइंग फोटोशूट केले आहे...
लेटेस्ट फोटोशूटमध्ये रुपने हॉट ड्रेसेस परिधान केले नाहीत. तरीदेखील तिने बॉडी कर्व्ह दाखवण्यात मागे-पुढे पाहिले नाही. divyamarathi.comने जेव्हा रुपसोबत बातचीत केली तेव्ही ती म्हणाली, 'मी सिंपल लव्ह बीइंग फोटोशूट केले आहे. हे प्रॉपर फोटोशूट नव्हते. परंतु मी विचार केला, की काहीतरी वेगळे करावे.' रुपने 'बालिका वधू'शिवाय 'स्वरागिनी' आणि 'बालवीर' मालिकांमध्ये काम केले आहे. रुप सध्या 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेत नताशा गुजरालची भूमिका साकारत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रुप दुर्गापालचे ग्लॅमरस फोटोशूट...
बातम्या आणखी आहेत...