मुंबई - 'नच बलिए 8' मध्ये झळकलेले भोजपुरी सुपरस्टार्स मोनालिसा आणि तिचा पती विक्रांत सिंह राजपूतने नुकतेच फोटोशूट केले आहे. हे फोटोशूटच भलतेच हॉट आहे. या फोटोजमध्ये या कपलची केमिस्ट्री स्पष्टपणे झळकत आहे. मोनालिसाने काही दिवसांपूर्वीच 10 किलो वजन कमी केले आहे. त्यानंतर ती आधीपेक्षा अधिक गॉर्जियस दिसू लागली आहे. एका फोटोमध्ये मोनालिसाने हॉल्टर नेक टॉपबरोबर शॉर्ट्स टीमअप केले आहे. तसेच अँकल लेंथ ब्लैक बूट्स कॅरी के आहेत. त्यात मोना भलतीच सेक्सी दिसत आहे. मोनालिसा आणि विक्रांत दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मोनालिसा आणि विक्रांत यांचे आणखी 4 फोटो..