मुंबई - आशियातील तिसरी सर्वात सेक्सी महिलेचा किताब जिंकणारी निया शर्मा सध्या स्पेनमध्ये आहे. पण ती तिचा हा टूर व्हॅकेशनसारखा एन्जॉय करतेय. याठिकाणी ती 'खतरो के खिलाडी 8' चे शुटिंग करतेय. निया (26) ने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेयर केले आहेत. त्यात ती मस्ती करत असल्याचे दिसत आहे. नियाला 'जमाई राजा' तील रोशनीच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.
नियाने लिहिले, जखम झाली तरी वेदना होत नाहीत..
- रोशनीने एका फोटोबरोबर लिहिले, तुमच्या शरिरावर अनेक घाव असले तरी वेदना होत नाहीत, कारण तुम्ही आनंदाने त्याकडे पाहत असता.
- डिसेंबर 2016 मध्ये निया शर्माला एशियाची तिसरी सेक्सी महिला हा किताब मिळाला होता.
- निया 'जमाई राजा' (2014-16) शिवाय 'एक हजारो मे मेरी बहना है' मध्ये क्रिस्टल डिसुजाच्या लहान बहिणीच्या भूमिकेत होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा निया शर्माचे स्पेनमधील PHOTOS..