मुंबईः 'कुमकुम' (2002) या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता हुसैन कुवाजेरवाला याकाळात पत्नी टीनासोबत गोव्यात सुटीचा आनंद लुटतोय. अलीकडेच हुसैनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हेकेशनचे काही फोटोज शेअर केले आहेत. यात तो टीनासोबत रोमँटिक पोज देताना दिसतोय. सध्या हुसैने 'साजन रे फिर झूठ मत बोलो' या विनोदी मालिकेत झळकतोय.
पुढील स्लाईड्सवर बघा, हुसैन आणि टीनाचा व्हेकेशनचे 4 PHOTOS...