आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'देवों के देव...'ची पार्वती म्हणते, 'काहीही घडले तरी मी कायम 16 वर्षांचीच'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'देवों के देव... महादेव' या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी सोनारिका भदौरिया या शोमधून एक्झिट घेत असल्याची चर्चा सध्या स्मॉल स्क्रिन इंडस्ट्रीत रंगत आहे. सोनारिकाच्या जागी दुस-या अभिनेत्रीची वर्णी मालिकेत लागली असल्याची बातमी आहे. मात्र स्वतः सोनारिकाने ही गोष्ट नाकारली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या नेमके प्रकरण आहे तरी काय आणि काय म्हणतेय सोनारिका...